अर्थ : किरगिझिस्तानाचे चलन.
उदाहरणे :
एक ऑस्ट्रेलियाई डॉलर म्हणजे साडेएकतीस किरगिझिस्तानी सोम.
समानार्थी : किरगिझिस्तानी सोम
अर्थ : उझबेकिस्तानाचे चलन.
उदाहरणे :
तिला उझबेकिस्तानी सोमचे मूल्य ठाऊक आहे.
समानार्थी : उझबेकिस्तानी सोम